Anutai Wagh

भारत सरकारच्या ICDS उपक्रमाच्या अंतर्गत चलवला जाणारा हा प्रशिक्षण कार्याक्रम आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ५० प्रशिक्षणार्थी ( फक्त महिला) संस्थेकडे पाठवले जातात.

यांचा प्रशिक्षण काळ १ आठवडा, १५ दिवस किंवा ३० दिवसांचा असतो. हा निवासी अभ्यासक्रम आहे. या प्रशिक्षणार्थींसाठी स्वतंत्र प्रशिक्षित अध्यापकवर्ग आहे.

प्रशिक्षणार्थी त्यांची अध्यापन साधने, आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींपासून बनवायला शिकतात.

प्रशिक्षणार्थींसाठी मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे. त्यांच्याकडून कोणतेही मूल्य घेतले जात नाही. तसेच त्यांना पण चहा,नाष्ता,व पौष्टिक जेवण पुरवले जाते. त्यांच्या भोजनाची व्यवस्था पाहण्यासाठी वेगळ्या सेवकवर्गाची व्यवस्था आहे.

सर्व अधिकार © नूतन बाल शिक्षण संघ, Kosbad राखीव. डिझाईन & विकसित applex360.in
Privacy Policy   Terms & Condition