NSS विभाग आयोजित विशेष श्रमदान शिबीर

श्री. पुरूषोत्तमदास लालदास श्राॅफ कला व वाणिज्य महाविद्यालय, चिंचणी. ता. डहाणू . जि. ठाणे.  येथिल राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष श्रमदान शिबीर आपल्या नूतन बाल शिक्षण संस्थेमध्ये आज रोजी सकाळी दाखल झाले. या कार्यक्रमास शिबरार्थी पुढीलप्रमाणे उपस्थित होते. स्वयंसेवक मुले : १५ , स्वयंसेवक मुली : ७७, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक : २ पुरुष, १ महिला.