चिंचणी तारापूर शिक्षण संस्थेचे श्री. पुरूषोत्तमदास लालदास श्राॅफ कला व वाणिज्य महाविद्यालय, चिंचणी. ता. डहाणू . जि. ठाणे.  येथिल राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष श्रमदान शिबीर आपल्या नूतन बाल शिक्षण संस्थेतील प्रवेश द्वारापासून माध्यमीक शाळा, प्राथमिक शाळा, केंद्र कार्यालय, अध्यापक विद्यालय या सर्व विभागासमोरील परिसरातील  केर-कचरा साफ-सफाई व रंगरंगोटीचे काम या आलेल्या शिबीरातील विद्यार्थ्यांनी अतिशय छान व सुंदर पद्धतीने केले आहे.