Anutai Wagh

नूतन बाल शिक्षण संघ संचलित विकासवाडी अध्यापक विद्यालयाच्यावतीने आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी परमपूज्य पद्मश्री अनुताई वाघ ह्यांच्या पुण्यतिथी निमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.

All rights reserved ©Nutan Bal Shikshan Sangh, Kosbad. Design & Developed by applex360.in
Privacy Policy   Terms & Condition