Anutai Wagh

चिंचणी तारापूर, संस्थेचे 
श्री. पुरूषोत्तमदास लालदास श्राॅफ कला व वाणिज्य महाविद्यालय, चिंचणी. ता. डहाणू . जि. ठाणे.  येथिल राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विशेष श्रमदान शिबीर आपल्या नूतन बाल शिक्षण संस्थेमध्ये आज रोजी सकाळी दाखल झाले आहे. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष- श्री. रजनीकांत भाई श्राॅफ (चेअरमेन,सी. टी. इ. एस),
प्रमुख पाहूणे- डॉ. रमिलाबेन श्राॅफ ( सद्स्या - सी. टी. इ. एस)
सौ. प्राचार्या- डाॅ. सुचिता करवीर (P. L. Shrof College)
श्री. रविंद्र अच्युत पारखे ( P.S.I. घोलवड पो. स्टे.)
सौ. संध्या करंदीकर (उपाध्यक्षा, नूतन बाल शिक्षण संघ), श्री. दिनेश पाटील (सचिव- नूतन बाल शिक्षण संघ
खजिनदार- श्री. सुधीर कामत,
सभासद- श्री. संजिव जोशी, विनायक बारी (नूतन बाल शिक्षण संघ, कोसबाड.) ईत्यादी- पदाधिकारी उपस्थित होते. 
या कार्यक्रमास शिबरार्थी पुढीलप्रमाणे उपस्थित होते.
स्वयंसेवक मुले : १५
स्वयंसेवक मुली : ७७
कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक : २ पुरुष, १ महिला.

All rights reserved ©Nutan Bal Shikshan Sangh, Kosbad. Design & Developed by applex360.in
Privacy Policy   Terms & Condition