नूतन बाल शिक्षण संघाचा ' शिक्षणपत्रिका दीपावली विशेषांक २०२२' प्रकाशन सोहळा सिम्बायोसिस चे संस्थापक पदमश्री आणि पदमभूषण पुरस्काराने सन्मानित मा.श्री. शां.ब.मुजुमदार यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी संस्थेचे हितचिंतक आणि मार्गदर्शक श्री. विजय जी कुवळेकर सर, संस्थेचे विश्वस्त श्री. अनंत गोसावी सर, शिक्षणपत्रिकेचे कार्यकारी संपादक श्री. प्रदीप निफाडकर व शिक्षणपत्रिकेच्या सदस्या वैशाली जाधव उपस्थित होते.