Anutai Wagh


या प्रकाशनगृहाने ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांची पुस्तके तर प्रकाशित केलीच आहेत पण

संस्थेतील इतर सदस्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकेंही प्रकाशित केली आहेत.

प्रकाशनगृहातर्फे प्रकाशित झालेली काही पुस्तके -- --

 बिचारी बालके लेखिका- ताराबाई मोडक.

 बालकांचे हट्ट लेखिका - ताराबाई मोडक.

 आमचे घर लेखिका - ताराबाई मोडक.

 बालवाडी कशी चालवावी लेखिका – अनुताई वाघ

 बडबड गीते लेखिका – अनुताई वाघ

 कृती गीते लेखिका – अनुताई वाघ

 बालवाडीतील गोष्टी(भाग१) लेखिका – अनुताई वाघ

 बालवाडीतील गोष्टी(भाग२) लेखिका – अनुताई वाघ

 आमच्या प्रार्थना लेखिका – अनुताई वाघ

 स्मृतिग्रन्थ ताराबाईंच्या संबंधीत सर्व लेखांचे संकलन.

 बाल-शिक्षण विचार विविध लेखकांचे बाल-शिक्षण पद्धतीवर प्रकाशित झालेल्या

लेखांचे संकलन.

 करूया गंम्मत लेखिका - सिन्धुताई अंबिके.

 बोधकथा लेखिका – कल्पना क्षीरसागर.

 सवंगडी लेखिका – कल्पना क्षीरसागर.

 Growing up at Kosabad लेखिका – डॉ. चित्रा नाईक.

संस्थेतर्फे ‘शिक्षण पत्रिका’ हे मासिक दर महिन्याला येथेच छापले, प्रकाशित केले व वितरित केले

जाते. हे मराठी भाषेतील सर्वात जास्त काळ सतत चालणारे मासिक आहे.

प्रकाशन डाउनलोड करा:

सर्व अधिकार © नूतन बाल शिक्षण संघ, Kosbad राखीव. डिझाईन & विकसित applex360.in
Privacy Policy   Terms & Condition