Anutai Wagh

1)बालवाडी दत्तक योजना

बालवाडीच्या दैनिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण एक रक्कम देऊ शकता. आपल्या इच्छेनुसार आपल्या नावाची पाटी त्या बालेवाडीच्या प्रवेश्द्वारावर लावली जाईल.

एक पूर्ण वर्षासाठी एक बालवाडी चालवायला रु. ४०,०००/- एव्हढा खर्च येतो.

2) दूरस्थ पालक योजना.


कोणत्याही एका विद्यार्थ्याच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आपण घेऊ शकता.

अशा प्रकारे आपण एक प्रकारे त्या विद्यार्थ्याला तेव्हढ्या काळासाठी दत्तक घेता.

एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक वर्षाला रु. १०००/- एव्हढा खर्च येतो.

3) कायम निधि योजना.

संस्थेच्या विकासासाठी करावयाच्या कामांसाठी आपण एक रकमी मोठा निधी देऊ शकता, किंवा

हफ्त्या-हफ्त्याने देणगी देऊ शकता.

भारतीय, राष्ट्रीय देणगीदार, किंवा आंतरराष्टीय, विदेशी देणगीदार यापैकी कोणीही आमच्या संस्थेला

देणगी देऊ शकतात. संस्थेला दिलेल्या देणगीला 80-G of IT द्वारे आयकरात सूट मिळू शकते.

देणगीसाठी,अथवा कोणत्याही प्रश्नांबाबत आमच्याशी, contact@nutanbalshikshansangh.org. किंवा

nanakadam10@gmail.com या Email id वर संपर्क साधा.

आमचा पत्ता –

नूतन बाल शिक्षण संघ, कोसबाड

पद्मभूषण ताराबाई मोडक विद्यानगरी,

ग्राम बाल शिक्षा केंद्र, कोसबाड हिल,

ता.डहाणू, जि.पालघर, महाराष्ट्र.(भारत)

४०१७०३

फोन – (०२५२८)२०६०६१

मोबाईल नं.- (९१)८०८७१०४१४१/९८६०९४८०६९


[देणगी संबंधित काही शंका, कृपया आम्हाला येथे लिहा



ई-मेल: ____________________________]

Note.1: आम्ही विचारू किंवा रोख देणग्या स्वीकारत नाही.

Note.2: आम्ही काटेकोरपणे गोपनीय त्याच्या देणगीदारांना वैयक्तिक माहिती ठेवा.

आम्ही भारतीय रुपयात देणग्या (रुपये) स्वीकार


चलन परिवर्तक आपल्या स्थानिक चलन विनिमय दर शोधण्यासाठी प्रेमळ येथे क्लिक करा.

आयकर कायद्याच्या कलम 12A अंतर्गत नोंदणीकृत 1961.Donations आयटी कर उपुल / एस 80G सुट दिली आहे.

सर्व अधिकार © नूतन बाल शिक्षण संघ, Kosbad राखीव. डिझाईन & विकसित applex360.in
Privacy Policy   Terms & Condition