संस्थेकडे विविध परिसंवाद अथवा कार्यशाळांचे आयोजन करता येईल अशा सर्व पायाभूत
सुविधा आहेत.
स्त्री सहभागी सदस्यांसाठी व पुरुष सहभागी सदस्यांसाठी वेगवेगळी रहाण्याची व्यवस्था आहे.
तसेच प्रसस्त, हवेशीर वसतीगृहे आहेत. योग्य दराने गरमागरम भोजनाची व्यवस्था आहे.
अधिक चौकशीसाठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.